मॉं जिजाऊ यांच्या प्रेरणेने समाजातील महिलांसाठी विशेष कार्य करता यावे या हेतूने अकोला जिल्हा मराठा मंडळाच्या ’महिला समितीची’ स्थापना करण्यात आली आहे. ही समिती महिलांसाठी दरवर्षी अनेक उपक्रम राबवते.प्रबोधनाबरोबरच यात स्त्रिया व मुलींच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला जातो.

अकोला जिल्हा मराठा मंडळ
महिला समिती

अध्यक्ष :     श्रीमती भारतीताई धारफळकर
उपाध्यक्ष :  सौ. सुलभाताई देशमुख
सचिव :      सौ. वनिता राऊत
सहसचिव : सौ. जयाताई बंड

सदस्य

: सौ. सिंधूताई मालोकार
: सौ. चारूताई धोत्रे
: सौ. मंजूताई सावरकर
: सौ. सुनंदाताई इंगळे
: सौ. डॉ. उज्ज्वलाताई मापारी
: सौ. विद्याताई भरणे
: सौ. शोभाताई पाटील
: सौ. नीतूताई लोडम
: सौ. सविताताई अढाऊ

विशेष निमंत्रित:

: सौ. उज्ज्वलाताई देशमुख
: सौ. साधनाताई पोहरे
: सौ. सुहासिनीताई धोत्रे
: श्रीमती. यमुताई नळकांडे

——-
१९-५-९७ महिला समिती

१) सौ. सिमंतिनीताई भुईभार (समिती प्रमुख)
२) सौ. कमलाताई हिवरे (सदस्य)
३) श्रीमती पार्वतीबाई दांदळे (सदस्य)
४) सौ. उषाताई मोहोड (सदस्य)