महिला समिती जिजाऊ जन्मोत्सव, शारदोत्सव, महिला दिन,आरोग्यनिदान शिबीर,  शिवणकला वर्ग, महिलांसाठी विवीध स्पर्धा, यशस्वी महिलांचा सत्कार असे विवीध तसेच प्रबोधनपर उपक्रम राबवत असते.

समाजातील महिलांचा सर्वतोपरी विकास व्हावा तसेच त्यांचे या निमित्त्याने एकत्रीकरण ह्वावे या हेतूने हे उपक्रम आयोजित केले जातात.