अकोला शहरात स्थायिक झालेल्या  मराठा माणसांनी सामाजिक बांधिलकी मानून सन १९२२ मधे दसर्‍याच्या सुमुहूर्तावर मराठा मंडळाची मुहूर्तमेढ रोवली.
स्थापना –  १- १०- १९२२
(कार्यालय – रामदासपेठ, पोलीस स्टेशनजवळ, अकोला ४४४००१)

आज अकोला जिल्हा मराठा मंडळाचा व्याप अनेक पटींनी वाढला आहे.

logoसंस्थापक मंडळ

कै. नामदेवराव पोहरे वकील
कै. मोतीरामजी म्हैसने टाकळीकर
कै. रामभाऊ सातारकर वकील
कै. श्रीधर गोविंद सपकाळ वकील
कै. भालचंद्र खेळकर
कै. नथ्थूजी कुकडे
कै. किसनराव सवाई
कै. मोतीरामजी काळणे

 

पहिले कार्यकारी मंडळ

कै. मोतीरामजी सोनोने म्हैसने
अध्यक्ष व खजिनदार

कै. नामनदेवराव पोहरे वकील
उपाध्यक्ष

कै. श्रीधर गोविंद सपकाळ वकील
मंत्री

कै. रामभाऊ सातारकर वकील
चिटणीस

कै. नथ्थूजी कुकडे
दुय्यम चिटणीस

कै. शामराव बापूजी पाटील
मंत्री

कै. किसनराव सीताराम पाटील
सभासद

कै. बाबुराव पंढरीनाथ खेळकर
सभासद