मंडळाला कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान नाही. लोकवर्गणी व देणग्यांच्या आधारे संकल्पित वास्तू तसेच सभागृहाचे बांधकाम करण्य़ात आले आहे. (संदर्भ – मराठा मंडळाच्या अखंड सेवेच्या ७१ वर्षांच्या पूर्तीच्या निमित्त्याने प्रकाशित करण्यात आलेली स्मरणिका)

मंडळाचे कार्य अधिक व्यापक होण्यासाठी लोकसहभाग वाढणे अतिशय गरजेचे आहे.

Leave a Reply